Saturday, November 23, 2024 01:26:00 PM
विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि २५ हजारांहून अधिक अंमलदार असा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
Apeksha Bhandare
2024-11-20 10:31:39
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० आणि गुरुवार २१ नोव्हेंबर रोजी महामुंबई मेट्रो अतिरिक्त फेऱ्या करणार आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-19 10:54:50
शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही, आजची भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे, भाजपाला नवाज शरीफ चालतात आणि भ्रष्टाचाऱ्यांचा पाठिंबा मिळतो.
Manoj Teli
2024-11-18 16:57:50
'त्यांना फोटो काढायला घरी पाठवू' या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना टोला हाणला. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
2024-11-18 10:49:02
चिदंबरम आले. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पण मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित न करताच ते निघून गेले.
2024-11-16 17:16:07
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला
2024-11-16 12:41:30
मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलीने अमित ठाकरेंना 'अमित काका आमदार बनायचंच' अशा आशयाचे पत्र दिले आहे.
2024-11-16 11:27:38
राज ठाकरेंनी मुंबईत शुक्रवारी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काय करू पेक्षा कसं करू यावर भर देण्यात आला आहे.
2024-11-15 11:48:30
शरद पवार सहकाऱ्यांना फसवून मुख्यमंत्री झाले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2024-11-15 11:01:20
महायुती महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करणार असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले. ते वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
2024-11-14 14:27:26
मुंबईचा सागरी किनारा मार्ग विरारपर्यंत आणणार आहे. या मार्गामुळे नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण करता येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पालघरकरांना दिले.
2024-11-12 14:47:14
नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, अशी मागणी करण्यासाठी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
2024-11-12 12:39:46
सणासुदीच्या काळात वाहन खरेदीच्या संख्येत वाढ झाली असली तरी पसंतीचे वाहन क्रमांक घेण्याचा कल कमी दिसून आला आहे. पसंतीच्या क्रमांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केल्यामुळे ही घट झाली.
2024-11-12 10:05:20
ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा ४९ महाकाय फलकांवर काय कारवाई केली ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला केली.
2024-11-12 10:00:36
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
2024-11-11 09:19:03
सोन्याच्या तस्करीत विमानतळ कर्मचारीही सामील असल्याची माहिती मिळाली आहे.
2024-11-11 09:14:13
भाजपाचा संकल्पपत्र प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना थोड्या वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
2024-11-10 14:12:26
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मविआच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
2024-11-10 12:48:40
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मुंबईत भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
2024-11-10 12:10:01
नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळणार
2024-11-08 20:15:03
दिन
घन्टा
मिनेट